दूंदरे सरपंच सुभाषशेठ भोपी यांच्या ५९ व्या वाढदिवसाच्या निमित्त ५९ शेगड्यांचे वाटप

पनवेल (प्रतिनिधी) : रिटघर गावचे सुपुत्र दूंदरे ग्रामपंचायत थेट सरपंच सुभाष शेठ भोपी आपल्या वाढदिवसानिमित्त नेहमी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करत असतात मागील वर्षी 58 व्या वाढदिवसानिमित्त आठवण विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले होते प्रत्येक वर्षी समाजातील घटकांना विविध भेटवस्तू देण्याचे काम करणारे सरपंच सुभाष शेठ भोपी यांनी यावर्षी 59 व्या वाढदिवसानिमित्त दूंदरे ग्रामपंचायत हद्दीतील रिटघर,दूंदरे, दूंदरेपाडा, चिंचवली या गावती गरीब गरजू विधवा महिलांना घरगुती खर्चाचे आर्थिक बजेट बसण्याच्या उद्देशाने तसेच जागतिक इंधन संकटामुळे भारतावरही गॅस व इंधन चे संकट आले असल्याने तसेच गॅस तुटवडा समस्याला सामोरे जाण्याच्या दृष्टिकोनातून दूंदरे हद्दीतील या गावातील गरजू लोकांना लाकूड कोळसा वर कामी बजेट मध्ये महिना अंदाजे १०० ते १५० रुपये खर्चे प्रदूषण विरहित शेगड्याचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव शेठ फडके राजेंद्र मुंबईकर महादू पाटील गोपीनाथ शेठ भोपी दीपक उलवेकर महादेव गायकर जयदास चौधरी शांताराम चौधरी रवी शेळके विलास सिनारे संतोष चौधरी भारत शेठ भोपी, साईनाथ भगत, नरेश भोपी आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments