४ फेब्रुवारी म्हणजे उमाताई जन्मदिन अभिष्टचिंतन व स्नेह भेट व लोकसेवा दिन

 ताईंचा जीवन प्रवास म्हणजे उच्च शिक्षण घेऊन मुंढे मित्र परिवार कुटुंबिय सदस्य ते सामाजिक ,राजकीय कार्याच्या जवाबदाऱ्या पार पाडताना वासंबे मोहपाडा ग्रामपंचायत सरपंच पदी विराजमान होणारी रणरागिणी... सदैव माजी सरपंच संदीप शेठ मुंढे यांच्या साथीला साथ देत सामजिक कार्यात योगदान देणासाठी , लोकसेवा करताना सदैव तत्पर असणाऱ्या माऊलीचा घरातील प्रमुख गृहिणी ते राजकीय संघर्ष करताना अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटना वाढीसाठी जिल्हाध्यक्षा पद भूषविताना महिला वर्गात पक्ष संघटनेच्या ताकदीसाठी अहोरात्र झटणारी निष्ठावंत नेत्या .सार्वजनिक जीवनात मायेने, बहिणीच्या अधिकाराने, सामाजिक व प्रशासकीय पालकत्व प्रमुख पदाच्या हक्काने तसेच मैत्रिणी ते सहकारी नेतृत्व या प्रेमळ नात्याने प्रत्येका सोबत संवेदनशील भावनेने आपलेसे करणारी , वावरणारी विश्वासू ,दानशूर ऊर्जास्थान म्हणून उमाताई यांची लोकप्रियता...
उमा ताई दिवस रात्र आपल्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कोणत्याही प्रसंगात आणि परिस्थितीनुरुप स्वतःला लोकसेवेत झोकून देऊन कार्य करताना त्यांनी कधीही स्वतः श्रीमंतीच्या अरामास न स्वीकारता निस्वार्थ पणे कार्य करत राहतात पण त्या बाबतीत साधी जाणीव सुद्धा कोणाला ही होऊ न देणारी संवेदनशील मनाची निर्भीड अभ्यासू नेत्या म्हणून आज राजकारणात यशस्वी आहेत. निस्वार्थ पणे सामाजिक जबाबदारीची, आपल्या क्षमतेची, भवतालच्या वास्तवाची आणि आपण जे काही करतो त्यातून उत्सर्जित होणाऱ्या परिणामांची समज असल्याने , त्यांच्या हातून जे घडते ते उत्तमच,सत्कर्म असावे यासाठी त्यांचा व संदीप शेठ मुंढे मित्र परिवाराचा अट्टाहास असतो.
काही दशकांच्या अथक समाज सेवेच्या प्रवासानंतर उदात्त हेतूने राज्य,केंद्र सरकारच्या एक न अनेक योजना ,ध्येय ,धोरण राबविण्यात जबाबदारी पार पाडताना क्षमता ,नियत व ऊर्जा विकसीत होतांना सहकारी म्हणून एक अनुभव भास जाणवला ,मुंढे घराण्यातील सामाजिक लोकसेवेचा वारसा वसा भविष्यकाळात सन्मानाने पूढे नेतील असा विश्वास त्यांच्या कर्तृत्वाला पाहून वाटतो. राजकीय,प्रशासकीय अभ्यासक म्हणून कोणते पाऊल कधी आणि कसे टाकावे उचलावे याची जाण त्यांना असल्याने जगातील सर्वात मोठे नेते देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विमानतळावर स्वागत करण्याचा भाग्य सुद्धा त्यांना मिळाला आहे ताईंच्या अश्या लोकसेवेच्या कार्या सोबत अत्युच्य समाधानाचा स्पर्श त्यांना सुध्दा सत्कर्म सारखा होत राहील अशी विश्वाच्या विधात्या कडे प्रार्थना करून जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊया.  

शुभेच्छुक संदीप शेठ पाटील शुभ चिंतक व मित्र परिवार

Post a Comment

0 Comments