रायगड जि.प. व पनवेल पं.स. निवडणूक : लोकनेते रामशेठ ठाकूरांसह मान्यवरांनी कोपर येथे बजावला मतदानाचा हक्क

प्रतिनिधी (पनवेल):रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, माजी उपसरपंच विजय घरत, ऍड. राहुल घरत, किशोर पाटील यांनी कोपर येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. 


Post a Comment

0 Comments