माझा प्रभाग हाच माझा परिवार हा विक्रांत दादांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन, स्नेहल ताई पाटील ढमाले यांची कार्याला सुरुवात!

पनवेल (प्रतिनीधी): प्रभाग 18 मधील बालाजी आंगण सोसायटी लगत असलेल्या नाल्यात माती आणि इतर कचरा पडल्यामुळे नाल्यातील पाण्याचा निचरा होत नव्हता, त्यामुळे दुर्गंधी आणि डासांचे प्रमाण वाढले होते. याबद्दल बालाजी आंगण सोसायटीच्या रहिवाश्यांनी नवनिर्वाचित नगरसेविका स्नेहल पाटील ढमाले यांच्याकडे तक्रार केली होती. विषय आरोग्याचा आहे हे लक्षात घेऊन नगरसेविका सौ स्नेहल पाटील ढमाले यांनी तात्काळ महानगरपालिका विषय आरोग्याचा आहे हे लक्षात घेऊन नगरसेविका सौ स्नेहल पाटील ढमाले यांनी तात्काळ महानगरपालिका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून बालाजी आंगण सोसायटी लगत असलेल्या नाल्याची सफाई करून घेतली. तक्रारिकडे तत्परतेने लक्ष घातल्याबद्दल बालाजी आंगण सोसायटीच्या रहिवाश्यांनी नागरेविका स्नेहल पाटील ढमाले यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments