आदितीताईी तटकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आदितीताई तटकरे आमदारपदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल वासांबे राष्ट्रवादी काँग्रेस विभागातर्फे त्यांची भेट घेवून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सरंपच उमाताई मुंढे, मा. सरपंच संदीप मुंढे, कैलास म्हात्रे, मुकुंद जांभळे, काळे यांच्यासह मान्यवरांनी आदितीताई यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments