भारतीय सेनेच्या सन्मानार्थ महाविकास आघाडी आणि शेकाप यांच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे २१ मे २०२५ रोजी तिरंगा यात्रा काढण्यात आली.. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तिरंगा यात्रेला सुरवात झाली .. त्यानंतर काँग्रेस भवन याठिकाणी तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे शिरीष घरत ,अवचित राऊत , , काँग्रेस चे सुदाम पाटील , हेमराज म्हात्रे , काशिनाथ पाटील, राजेश केनी, निर्मला म्हात्रे , डॉक्टर शिल्पा ठाकूर ,माधुरी गोसावी यांच्यासह महाहाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
0 Comments