कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मेव्हणे स्व. तुळशीराम बाळाराम ठाकूर रा. धुतूम यांचे दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले, स्व. तुळशीराम ठाकूर ह्यांनी ITI शिक्षण घेऊन NAD या केंद्र सरकारच्या उपक्रमात सेवा १० वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती देवो हि प्रार्थना.
0 Comments