पाडगावकर परिवाराचे महेंद्रशेठ घरत यांनी केले सांत्वन...

 प्रतिनिधी /(उलवे) :- उरण येथील  काँग्रेसचे सरचिटणास मिलिंद पाडगावकर यांचे वडील दत्तात्रेय गोविंद पाडगावकर (वय 99 ) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी मिलिंद पाडगावकर परिवाराचे मंगळवारी घरी जाऊन सांत्वन केले. दिवंगत दत्तात्रेय पाडगावकर यांनी कोकण विभागाच्या महसूल विभागात असिस्टंट कमिशनर म्हणून काम केले होते. त्यांच्या मागे काँग्रेसचे मिलिंद दत्तात्रेय पाडगावकर, विभावरी मिलिंद पाडगावकर (सून), प्रदीप दत्तात्रेय पाडगावकर (मुलगा ), सुविद नाईक (मुलगी) असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments