पारस काव्य,कला,जनजागृती संस्था आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२४ नवी मुंबई सानपाडा येथे पार पडला. यावेळी कला, साहित्य, संस्कृती, समाज, शिक्षण ,पर्यावरण अशा विविध क्षेत्रात नेहमी कार्यरत असणारे विजय नामदेव शिरढोणकर यांना आगरी समाजभूषण पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष मंगेश चांदिवडे, शोभा चांदिवडे, दामोदर बेडेकर तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments