न्हावा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक २० डिसेंबर रोजी झाली. यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे शैलेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदी बिनविरोध निवड होताच शैलेश पाटील यांनी रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची सदिच्छा भेट घेवून आशीर्वाद घेतले. यावेळी कॉंग्रेस नेते किसन पाटील, राजेश घरत आदी उपस्थित होते.
0 Comments